(Photo: Social Media)

'या' बॉलिवूड कलाकारांच्या चित्रपटांचा ३०० कोटींच्या क्लबमध्ये समावेश

Feb 05, 2023

Loksatta Live

सध्या 'पठाण' चित्रपट यशाच्या शिखरावर आहे

(Photo: Social Media)

९ दिवसात 'पठाण'ने जगभरात ७०२ कोटींचा गल्ला जमवला आहे

(Photo: Social Media)

दीपिका पदुकोणच्या दोन चित्रपटांचा ३०० कोटींच्या क्लबमध्ये समावेश

(Photo: Social Media)

'पठाण'नंतर शाहरुख खानचाही या क्लबमध्ये प्रवेश

(Photo: Social Media)

सलमान खानच्या चार चित्रपटांनी ३०० कोटींची कमाई केली आहे

(Photo: Social Media)

रणबीर कपूरच्या 'संजू' या चित्रपटाने ३०० कोटींची कमाई केली आहे

(Photo: Social Media)

'पीके' आणि 'दंगल' या चित्रपटांच्या यशानंतर आमीर खाननेही या क्लबमध्ये प्रवेश केला आहे

(Photo: Social Media)

सुपरस्टार रजनीकांत यांच्या २.० या चित्रपटनेही या यादीमध्ये स्थान मिळवले आहे

(Photo: Social Media)

हृतिक रोशनने 'वॉर' चित्रपटाच्या माध्यमातून या क्लबमध्ये प्रवेश केला आहे

(Photo: Indian Express)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘मैं हिरोईन हूं’ रूपाली भोसलेचा नवा लूक चर्चेत