(Photo Credit: Instagram)
Jun 29, 2025
(Photo: Shefalii/Instagram)
बिग बॉस १३ फेम आणि कांटा लगा गर्ल म्हणून लोकप्रिय असलेली अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन झाले आहे.
(Photo: Shefalii/Instagram)
हृदयविकाराचा झटका आल्याने तिने वयाच्या ४२ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.
(Photo: Shefalii/Instagram)
तिने 'मुझसे शादी करोगी' यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले. 'नच बलिए' आणि 'बिग बॉस 13' सारख्या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला. शेफालीने वेब सिरीजमध्येही काम केले आहे.
(Photo: Shefalii/Instagram)
दरम्यान तिच्या लोकप्रिय अशा कांटा लगा या गाण्यासाठी तिला किती रुपये मानधन मिळालं होतं हे तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
(Photo: Shefalii/Instagram)
शेफालीने मुलाखतीत सांगितले होतं की ती मित्रांबरोबर कॉलेजच्या बाहेर उभी होती, तिथेच गाण्याचे मेकर्स तिला भेटले आणि गाण्यासाठी तिला विचारलं आणि तिची निवड केली.
(Photo: Shefalii/Instagram)
शेफालीला या गाण्यासाठी ७ हजार रुपये मानधन मिळाल्याचं तिने या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
‘हॅपी वीकेंड’ म्हणत धनश्री काडगावकरने शेअर केले फोटो