(Photo: Shilpa Shetty/Instagram)
Jul 22, 2025
(Photo: Shilpa Shetty/Instagram)
शिल्पा शेट्टीने 1993 साली 'बाजीगर' चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले.
(Photo: Shilpa Shetty/Instagram)
सुंदर आऊटफिटमध्ये केला राजस्थानी लूक
(Photo: Shilpa Shetty/Instagram)
शिल्पाचे आईवडील, सुरेंद्र आणि सुनंदा शेट्टी, औषध उद्योग करत होते.
(Photo: Shilpa Shetty/Instagram)
सिनेजगतात जाण्याची बालपणातच होती आवड
(Photo: Shilpa Shetty/Instagram)
शिल्पाने सिनेसृष्टीत येण्यापूर्वी एक यशस्वी मॉडेल म्हणून काम केले.
(Photo: Shilpa Shetty/Instagram)
ती अनेक जाहिरातींमध्ये दिसली आणि 'लिम्का'च्या एका जाहिरातीमुळे ती प्रकाशझोतात आली. त्यानंतर, तिने चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: रोमँटिक मूडमध्ये शिवाली परब व श्रमेश बेटकर