(Photo: Shivali parab/Instagram)
Apr 09, 2026
(Photo: Shivali parab/Instagram)
शिवाली परब ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
(Photo: Shivali parab/Instagram)
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे ती घराघरात पोहोचली आहे.
(Photo: Shivali parab/Instagram)
शिवाली सध्या ऑस्ट्रेलियामध्ये सुट्यांचा आनंद घेत आहे.
(Photo: Shivali parab/Instagram)
तिथल्या निसर्गरम्य वातावरणातील सुंदर फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत आहे.
(Photo: Shivali parab/Instagram)
नुकताच तिने ‘ऑफ शोल्डर’ ड्रेसमधील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
(Photo: Shivali parab/Instagram)
आमिर खानच्या गाजलेल्या जादू है तेरा या गाण्यावर तिने ही रील बनवली आहे.
(Photo: Shivali parab/Instagram)
‘Ek reel to banta hai’ अशी कॅप्शन तिने या रीलला दिली आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: ‘ओ नाखवा’ गाण्यावर ‘आनंदी’फेम अभिनेत्रीचा डान्स, मराठमोळ्या ठसक्यावर चाहते फिदा