(Photo: Shivali parab/Instagram)

सोन्याची खाण! शिवाली परबचं सावत्याबरोबर रोमॅंटिक डान्स रील

May 05, 2025

सुनिल लाटे

(Photo: Shivali parab/Instagram)

लोकप्रिय अभिेनेत्री शिवाली परब

(Photo: Shivali parab/Instagram)

महाराष्ट्राची हास्यजत्रा

सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात करते काम

(Photo: Shivali parab/Instagram)

चित्रपट

पाणी पुरी, मंगला हे चित्रपट अलीकडेच झाले प्रदर्शित

(Photo: Shivali parab/Instagram)

सोशल मीडिया

शिवाली परब नेहमी सोशल मीडियावर सक्रिय राहते

(Photo: Shivali parab/Instagram)

नवं रील

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील सावत्या म्हणजे रोहित मानेबरोबर शिवालीने रोमॅंटिक डान्स करत धमाल उडवून दिली आहे, या रीलला तिने 'सोन्याची खाण' असं कॅप्शन दिलं आहे

(Photo: Shivali parab/Instagram)

उत्तम कॉमेडिअन

विनोदी कलाकार म्हणून शिवालीने स्वतःची ओळख निर्माण केली आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Waves 2025: श्रेया घोषालचा रॉयल लूक, मराठी कॅप्शनने वेधलं लक्ष