(Photo: Shivali Parab/Instagram)

Video: सिडनीतील ‘ऑपेरा हाऊस’ परिसरात शिवाली परबचं ‘छू मंतर’रील

Apr 16, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Shivali Parab/Instagram)

मराठी अभिनेत्री शिवाली परब.

(Photo: Shivali Parab/Instagram)

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून शिवाली घराघरात पोहोचली.

(Photo: Shivali Parab/Instagram)

अलीकडेच तिने आपला ऑस्ट्रेलिया दौरा यशस्वीपणे पूर्ण केला.

(Photo: Shivali Parab/Instagram)

शिवालीने सिडनीतील प्रसिद्ध ‘ऑपेरा हाऊस’ परिसरात एक रील बनवली आहे.

(Photo: Shivali Parab/Instagram)

पांढऱ्या रंगाच्या सुंदर गाऊनमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.

(Photo: Shivali Parab/Instagram)

या व्हिडीओला तिने ‘Chuuuuu mantar’ अशी कॅप्शन दिली आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: अपूर्वा नेमळेकरची पतीसोबतची भन्नाट केमिस्ट्री; नवीन रीलने वेधले लक्ष