(Photo: Shivani/Instagram)

शूटिंगचा दिवस आणि जांभळ्या ड्रेसमध्ये शिवानीचा खास अंदाज!

Aug 01, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Shivani/Instagram)

अभिनेत्री शिवानी रांगोळे

(Photo: Shivani/Instagram)

शिवानीने जांभळ्या रंगाचा पारंपरिक ड्रेस परिधान केला.

(Photo: Shivani/Instagram)

सोबतच झळकणारे झुमके तिच्या सौंदर्यात भर घालतात.

(Photo: Shivani/Instagram)

या फोटोंमध्ये ती अत्यंत मोहक आणि नाजूक अंदाजात दिसत आहे.

(Photo: Shivani/Instagram)

शिवानीने कॅप्शनमध्ये ‘शूटिंगचा दिवस’ असे लिहिले आहे.

(Photo: Shivani/Instagram)

ती लवकरच नव्या मालिकेत झळकणार असल्याची शक्यता तिच्या कॅप्शनवरून कळून येते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

इंग्रजी शिकण्याचा मनोरंजक मार्ग! पाहा ‘हे’ सहा जबरदस्त चित्रपट