(Photo: Shivani/Instagram)

Video : माधुरी दीक्षितच्या प्रसिद्ध गाण्यावर शिवानी सुर्वेची सुंदर रील

Jun 15, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Shivani/Instagram)

लोकप्रिय मराठी अभिनेत्री शिवानी सुर्वे कमालीची चर्चेत आली आहे.

(Photo: Shivani/Instagram)

 शिवानी नेहमीच सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आणि अपडेटेड असते.

(Photo: Shivani/Instagram)

तिने नुकताच एक सुंदर आणि नवा व्हिडुओ शेअर केला.

(Photo: Shivani/Instagram)

माधुरी दीक्षितच्या प्रसिद्ध गाण्यावर तिने अप्रतिम रील बनवली.

(Photo: Shivani/Instagram)

या व्हिडीओत ती काळ्या साडीमध्ये अतिशय सुंदर दिसतेय.

(Photo: Shivani/Instagram)

तिच्या या नव्या व्हिडीओचे सर्वत्र खूप कौतुक होत आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

video: श्रीलंकेत विशाल निकमचा पत्नीबरोबर रोमँटिक अंदाज; ‘ट्रान्सिशन रील’ व्हायरल