(Photos: Shoaib Malik/Instagram)

तिसऱ्यांदा लग्न करणाऱ्या शोएब मलिकची एकूण संपत्ती किती?

Jan 20, 2024

Loksatta Live

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केलं आहे.

(Photos: Shoaib Malik/Instagram)

सना जावेद आणि शोएब मलिक यांच्या विवाहाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

(Photos: Shoaib Malik/Instagram)

४१ वर्षीय शोएब आणि सानिया मिर्झाचं २०१० साली लग्न झालं होतं.

(Photos: Shoaib Malik/Instagram)

हे शोएबचं दुसरं लग्न होतं. त्याआधी शोएब आणि आयेशा सिद्दीकी यांचा घटस्फोट झाला होता.

(Photos: Shoaib Malik/Instagram)

दरम्यान शोएब मलिकच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत क्रिकेट आहे.

(Photos: Shoaib Malik/Instagram)

क्रिकेट व्यतिरिक्त ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातूनही तो कमाई करतो.

(Photos: Shoaib Malik/Instagram)

काही अहवालांनुसार शोएब मलिकची एकूण संपत्ती तब्बल २८ मिलियन डॉलर इतकी आहे.

(Photos: Shoaib Malik/Instagram)

भारतीय चलनात हा आकडा जवळपास २२८ कोटी इतका आहे.

(Photos: Shoaib Malik/Instagram)

इतकंच नाही तर त्याच्याकडे अनेक कार असून पाकिस्तानात त्याचा आलिशान बंगला आहे.

(Photos: Shoaib Malik/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

लाल सूटमध्ये सायली संजीवचं सोज्वळ रुप