(Photo: Shruti marathe/Instagram)
Apr 20, 2026
(Photo: Shruti marathe/Instagram)
मराठी लोकप्रिय अभिनेत्री श्रुती मराठे
(Photo: Shruti marathe/Instagram)
श्रुतीने सोशल मीडियावर आपला नवा व्हिडीओ शेअर केला आहे.
(Photo: Shruti marathe/Instagram)
या व्हिडीओमध्ये श्रुती 'रंगीला' गाण्यावर ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.
(Photo: Shruti marathe/Instagram)
यावेळी तिने परिधान केलेल्या स्टायलिश वन-पीसने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
(Photo: Shruti marathe/Instagram)
श्रुतीच्या या मनमोहक अदांची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
(Photo: Shruti marathe/Instagram)
तिचा हा हॉट अवतार पाहून चाहत्यांनी कमेंट्सचा मोठा वर्षाव केला आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video : ‘कमळी’फेम विजया बाबरचा दाक्षिणात्य ठसका; टिशू साडीतील सुंदर रील व्हायरल!