(Photo: Shruti marathe/Instagram)

Video : श्रुती मराठेचा ‘सजना’ गाण्यावर शाही थाट

Apr 25, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Shruti marathe/Instagram)

लोकप्रिय अभिनेत्री श्रुती मराठे सध्या चर्चेत आहे.

(Photo: Shruti marathe/Instagram)

श्रुतीच्या सोशल मीडियावरील रील नेहमीच व्हायरल होतात.

(Photo: Shruti marathe/Instagram)

तिच्या मोहक लूकवर चाहते भरभरून प्रेम करतात.

(Photo: Shruti marathe/Instagram)

सध्या तिच्या 'राजेशाही' लूकने सर्वांचे लक्ष वेधले.

(Photo: Shruti marathe/Instagram)

श्रुतीने 'सजना' गाण्यावरची सुंदर रील शेअर केली.

(Photo: Shruti marathe/Instagram)

लाल ड्रेसमधील तिचे सौंदर्य अतिशय खुलून दिसत आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: गुलाबी साडीतील कश्मिरा कुलकर्णीची रील पाहून चाहते घायाळ!