(Photo: Palak Tiwari/Instagram)

पांरपरिक असो की वेस्टर्न पलक तिवारी कोणत्याही पेहरावात आई श्वेतापेक्षा दिसते खूप सुंदर

May 01, 2025

सुनिल लाटे

(Photo: Palak Tiwari/Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी हीने आज इंडस्ट्रीमध्ये स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे.

(Photo: Palak Tiwari/Instagram)

आईपेक्षा कमी नाही सौंदर्य आणि ग्लॅमरबाबतीत पलक तिच्या आईपेक्षा कुठल्याच प्रकारे कमी नाही.

(Photo: Palak Tiwari/Instagram)

स्टायलिश लूक

बऱ्याच वेळा पलक तिच्या आईशी लूकमध्ये स्पर्धा करताना दिसते.

(Photo: Palak Tiwari/Instagram)

इंडो वेस्टर्न लूक

पलक तिच्या भारतीय आणि वेस्टर्न लूकनेही कहर करत असते.

(Photo: Palak Tiwari/Instagram)

काळा ड्रेस

या काळ्या ड्रेसमध्ये पलक तिवारी खूपच सुंदर दिसत आहे. तिचे मोकळे केस तिला आणखीच सुंदर बनवत आहेत.

(Photo: Palak Tiwari/Instagram)

लेहेंग्यातील सुंदर लूक

पलकने जाड लेहेंग्यात खूप साधा लूक केला आहे. यासोबत तिने न्यूड मेकअप केला आहे.

(Photo: Palak Tiwari/Instagram)

डिझायनर ब्लाउज

या केशरी रंगाच्या जाड लेहेंग्यात पलक खूपच सुंदर दिसत आहे. लेहेंग्याचा डिझायनर ब्लाउज तिला अधिक सुंदर बनवत आहे.

(Photo: Palak Tiwari/Instagram)

फॅन्सी साडी लूक

क्रीम रंगाच्या फॅन्सी साडीतील पलकची सुंदर स्टाईल तिला खूप खास दिसत आहे.

(Photo: Palak Tiwari/Instagram)

सलमानबरोबर काम

पलक तिवारीने 2023 मध्ये सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात काम केले आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पांढऱ्या- सोनेरी साडीमध्ये मौनी रॉयचं मोहक सौंदर्य