(Photo: Shweta Tiwari/Instagram)

मॉरिशियसमधल्या बीचवर श्वेता तिवारीचं बोल्ड फोटोशूट

मॉरिशियसमधल्या बीचवर श्वेता तिवारीचं बोल्ड फोटोशूट

Jul 07, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Shweta Tiwari/Instagram)

श्वेता तिवारी

श्वेता तिवारी तिच्या अभिनयासोबतच तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते.

(Photo: Shweta Tiwari/Instagram)

मॉरिशियस

श्वेता सध्या मॉरिशियसमध्ये कुटुंबाबरोबर व्हेकेशन एन्जॉय करत आहे

(Photo: Shweta Tiwari/Instagram)

पलक

यावेळी तिची लेक अभिनेत्री पलक तिवारी आणि मुलगा आहे सोबत

(Photo: Shweta Tiwari/Instagram)

फोटोशूट

मॉरिशियसमध्ये करतेय विविध फोटोशूट्स, नुकतंच केलं बीच फोटोशूट

(Photo: Shweta Tiwari/Instagram)

लूक

ब्रालेट सी शॉर्ट्स परिधान  करत केला हॉट लूक

(Photo: Shweta Tiwari/Instagram)

कॅप्शन

"Mauritius....you had me at hello", असं दिलं फोटोंना कॅप्शन

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पांढऱ्या ड्रेसमध्ये अमृता धोंडगेचा सुंदर लूक