(Photo: Shweta Tiwari/Instagram)
Jun 30, 2025
(Photo: Shweta Tiwari/Instagram)
श्वेता तिवारी तिच्या अभिनयासोबतच तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते.
(Photo: Shweta Tiwari/Instagram)
ती एक यशस्वी अभिनेत्री असण्याबरोबरच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे.
(Photo: Shweta Tiwari/Instagram)
सोशल मीडियावर शेअर केला फ्लोरल प्रिंटेड ड्रेसमधला नवा लूक
(Photo: Shweta Tiwari/Instagram)
सध्या मॉरिशियसमध्ये फॅमिली व्हेकेशनचा आनंद घेतेय
(Photo: Shweta Tiwari/Instagram)
याच व्हेकेशनमधील हे फोटोशूट आहे, ज्याने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे
(Photo: Shweta Tiwari/Instagram)
"Where time stood still and hearts were full.." असं दिलं फोटोंना कॅप्शन
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
‘कांटा लगा’ गाण्यासाठी शेफाली जरीवालाला मिळालेले फक्त ‘इतके’ पैसे