(Photo: Kartiki/Instagram)

Video: कार्तिकी गायकवाडच्या डोहाळे जेवणातील ब्लाऊजची चर्चा

Apr 01, 2024

Loksatta Live

(Photo: Kartiki/Instagram)

लोकप्रिय गायिका कार्तिकी गायकवाड लवकरच आई होणार आहे

(Photo: Kartiki/Instagram)

काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात पार पडला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम

(Photo: Kartiki/Instagram)

डोहाळे जेवणासाठी नेसली हिरव्या रंगाची पैठणी साडी

(Photo: Kartiki/Instagram)

सुंदर आरी वर्क केलेल्या ब्लाऊजची चाहत्यांमध्ये चर्चा

(Photo: Kartiki/Instagram)

शुभांगी पाषाणकरने केले कार्तिकीच्या ब्लाऊजचे आरी वर्क

(Photo: Kartiki/Instagram)

मे महिन्यात ती एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘जियामें इक…’ मधुराणी प्रभुलकरचा खास लूक