(Photo: Dnyanada/Instagram)
Video: ‘काव्या’चा हटके अंदाज! ज्ञानदा रामतीर्थकरच्या फॅशनचे सर्वत्र कौतुक
Mar 17, 2026
(Photo: Dnyanada/Instagram)
मराठी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर सध्या खूप चर्चेत आहे.
(Photo: Dnyanada/Instagram)
स्टार प्रवाह पुरस्कार २०२६ मधील तिच्या लूकने सर्वांना भुरळ घातली.
(Photo: Dnyanada/Instagram)
तिने मरून रंगाची स्टायलीश साडी नेसली होती.
(Photo: Dnyanada/Instagram)
साडीवर सोनेरी टॉप घालून तिने लक्ष वेधून घेतले.
(Photo: Dnyanada/Instagram)
वेणी आणि मिनीमल दागिन्यांत ती सुंदर दिसत होती.
(Photo: Dnyanada/Instagram)
सर्वत्र तिच्या या खास लूकचे कौतुक होत आहे.
(Photo: Dnyanada/Instagram)
ती सध्या ‘लग्नानंतर होईलच की प्रेम’मध्ये काव्याची भूमिका साकारत आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
परी म्हणू की सिंड्रेला! शिवानी बावकरचा ग्लॅमरस रेड कार्पेट लूक व्हायरल