(Photo: Maadhavi/Instagram)

Ganeshotsav 2023: ऑर्गेंझा साडीत 'शालिनी'चा हटके लूक

Sep 14, 2023

Loksatta Live

(Photo: Maadhavi/Instagram)

'शालिनी' फेम मराठी अभिनेत्री माधवी निमकर

(Photo: Maadhavi/Instagram)

स्टार प्रवाहच्या 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत काम

(Photo: Maadhavi/Instagram)

'स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२३'साठी केलेला हटके लूक

(Photo: Maadhavi/Instagram)

गुलाबी रंगाची फ्लोरल प्रिंट ऑर्गेंझा साडी परिधान

(Photo: Maadhavi/Instagram)

गुलाबी साडीवर पिवळ्या रंगाच्या डिझायनर ब्लाऊजने स्टाईल

(Photo: Maadhavi/Instagram)

'Dress Up And Show Up' असं फोटोंना कॅप्शन दिले

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पांढऱ्या शिफॉन साडीतील मौनी रॉयचं रुप