(Photo: Samruddhi/Instagram)

इरकल साडीत समृद्धी केळकरचा अनोखा लूक

Mar 16, 2023

Loksatta Live

(Photo: Samruddhi/Instagram)

लोकप्रिय अभिनेत्री समृद्धी केळकर

(Photo: Samruddhi/Instagram)

'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतून 'कीर्ती'च्या रुपात घराघरात पोहोचलेली

(Photo: Samruddhi/Instagram)

'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार' सोहळ्यासाठी खास लूक

(Photo: Samruddhi/Instagram)

इरकल साडीवर सोनेरी रंगाचा हटके टॉप परिधान

(Photo: Samruddhi/Instagram)

'Traditional With Twist' असं फोटोला कॅप्शन

(Photo: Samruddhi/Instagram)

सध्या 'मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा' कार्यक्रमाचे सूत्रसंचालन

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

LFW: काळ्या डिझायनर गाऊनमध्ये तमन्ना भाटिया