स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याला कलाकारांच्या रोमँटिक नृत्याने बहर Mar 15, 2023 Loksatta Live यंदाच्या स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे पुरस्कार कोणत्या कलाकारांना मिळणार याचं कुतूहल आहेच त्याचबरोबर कलाकारांचे जबरदस्त परफॉर्मन्स सोहळ्याची शान वाढवणार आहेत 'आपल्या माणसांचा आपला सोहळा' ही यावर्षीच्या सोहळ्याची थीम असल्यामुळे कलाकारांनी परफॉर्मन्समधूनही ही थीम अनोख्या पद्धतीने सादर केली प्रेक्षकांच्या लाडक्या जोड्यांचा रोमँटिक अंदाज सोहळ्याची रंगत वाढवणार आहे रविवारी १९ मार्चला संध्याकाळी ७ वाजता हा सोहळा पाहता येणार पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा प्रमोशनसाठी आकाश ठोसरचा डॅशिंग लूक प्रमोशनसाठी आकाश ठोसरचा डॅशिंग लूक