स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याला कलाकारांच्या रोमँटिक नृत्याने बहर

(Photo : Unsplash)

Mar 15, 2023

Loksatta Live

(Photo: Star Pravah/Instagram)

यंदाच्या स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे

(Photo: Star Pravah/Instagram)

पुरस्कार कोणत्या कलाकारांना मिळणार याचं कुतूहल आहेच

(Photo: Star Pravah/Instagram)

त्याचबरोबर कलाकारांचे जबरदस्त परफॉर्मन्स सोहळ्याची शान वाढवणार आहेत

(Photo: Star Pravah/Instagram)

'आपल्या माणसांचा आपला सोहळा' ही यावर्षीच्या सोहळ्याची थीम असल्यामुळे कलाकारांनी परफॉर्मन्समधूनही ही थीम अनोख्या पद्धतीने सादर केली

(Photo: Star Pravah/Instagram)

प्रेक्षकांच्या लाडक्या जोड्यांचा रोमँटिक अंदाज सोहळ्याची रंगत वाढवणार आहे

(Photo: Star Pravah/Instagram)

रविवारी १९ मार्चला संध्याकाळी ७ वाजता हा सोहळा पाहता येणार

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

प्रमोशनसाठी आकाश ठोसरचा डॅशिंग लूक