आलिया रणवीरचा अनोखा अंदाज

Jul 25, 2023

Loksatta Live

आलिया आणि रणवीरचे खास फोटो चर्चेत 

(All Photos: Alia Bhat/Instagram)

रॉकी और रानी नावाचा सिनेमा २८ जुलैला येतोय 

धर्मा प्रॉडक्शनचा हा सिनेमा आहे ज्याची चर्चा होते आहे. 

रणबीर आणि आलिया जोरदार प्रमोशन करत आहेत. 

रणवीर आणि आलियाचा खास अंदाज चर्चेत आहे.

आलिया गुलाबी साडीत खूप सुंदर दिसते

आलियाने हे फोटो शेअर केले आहेत. 

आलिया साडीमध्ये खूपच सुंदर दिसते.

आलियाचं हसू अगदीच गोड आहे. 

आलिया ही सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे. 

आलियाचा आणखी एक खास अंदाज 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा