(Photo: Surbhi Jyoti /Instagram)
Apr 21, 2026
(Photo: Surbhi Jyoti /Instagram)
अभिनेत्री सुरभी ज्योती लवकरच आई होणार आहे.
(Photo: Surbhi Jyoti /Instagram)
अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
(Photo: Surbhi Jyoti /Instagram)
मॅटर्निटी फोटोशूटमध्ये अभिनेत्री अत्यंत ग्लॅमरस दिसतेय.
(Photo: Surbhi Jyoti /Instagram)
सुरभीने मरून रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला.
(Photo: Surbhi Jyoti /Instagram)
फोटोंमध्ये सुरभीचा प्रेग्नन्सी ग्लो उठून दिसतोय.
(Photo: Surbhi Jyoti /Instagram)
सुरभीचा हा मॅटर्निटी लूक व्हायरल झाला आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: श्रुती मराठेची ‘रंगीला’ गाण्यावर हटके रील; वन-पीसमध्ये वेधले लक्ष