(Photo: Swanand/Instagram)

स्वानंदने पकडली गौतमीची चोरी; पाहा मजेशीर व्हिडीओ

Feb 22, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Swanand/Instagram)

अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर

(Photo: Swanand/Instagram)

स्वानंदने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

(Photo: Swanand/Instagram)

या व्हिडीओमध्ये गौतमीने स्वानंदची एक वस्तू चोरली असून, त्यानंतर त्यांच्यात झालेली मजेशीर नोकझोक पाहायला मिळत आहे.

(Photo: Swanand/Instagram)

पहा व्हिडीओ

(Photo: Swanand/Instagram)

या व्हिडीओला कॅप्शन देत स्वानंदनं लिहिलं आहे की, “चोर तो चोर वर शिरजोर.”

(Photo: Swanand/Instagram)

गौतमी आणि स्वानंद ही जोडी २५ डिसेंबर २०२३ रोजी लग्नबंधनात अडकली होती.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पान खाल्ल्यानंतर चुकूनही करू नका ‘या’ ६ गोष्टींचे सेवन