Jul 28, 2023
अभिनेत्री तमन्ना या लुकमध्ये दिसते भलतीच हॉट
(All Photo: tamannaah bhatia/Instagram)
तमन्ना गुरुवारी मुंबईत आली होती.
कावला या गाण्याचं हिंदी व्हर्जन आलं आहे त्याच्या लाँचसाठी ती आली होती.
'कावला' या गाण्यामुळे तमन्ना ट्रेंडिंगमध्ये आहे.
सोशल मीडियावर तमन्ना खूप सक्रिय आहे.
लस्ट स्टोरीज २ या सिनेमातल्या तमन्नाच्या कामाचंही कौतुक झालं.
बाहुबली सिनेमामुळे तमन्ना घरा घरांत पोहचली.
तमन्नाने वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.
तमन्नाचा आणखी एक एकदम खास अंदाज
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा