(Photo: Tanvi Kolte/Instagram)
Jun 01, 2026
(Photo: Tanvi Kolte/Instagram)
मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री तन्वी कोलते सध्या खूप चर्चेत आहे.
(Photo: Tanvi Kolte/Instagram)
बिग बॉसची भव्य ट्रॉफी जिंकल्यापासून ती सतत लाईमलाईटमध्ये असते.
(Photo: Tanvi Kolte/Instagram)
नुकताच तन्वीने सोशल मीडियावर एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे.
(Photo: Tanvi Kolte/Instagram)
‘याड लागलं’ या लोकप्रिय गाण्यावर तिने रील बनवले.
(Photo: Tanvi Kolte/Instagram)
या व्हिडीओमध्ये तिने अत्यंत सुंदर साडी परिधान केली आहे.
(Photo: Tanvi Kolte/Instagram)
तिच्या या मनमोहक व्हिडीओला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळतेय.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Photos: पोपटी साडीत अक्षया महेशचे सुंदर फोटोशूट!