(Photo: Hina/Instagram)

हिना खान हिने साकारला ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील ‘शांतीप्रिया’चा लूक 

Aug 14, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Hina/Instagram)

अभिनेत्री हिना खान

(Photo: Hina/Instagram)

हिना खानने ओम शांती ओम चित्रपटातील दीपिकाचा लूक साकारला आहे.

(Photo: Hina/Instagram)

हिनाने शांतीप्रिया लूक केला आहे

(Photo: Hina/Instagram)

हिना या लूकमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे.

(Photo: Hina/Instagram)

‘Recreating something....’ अशी कॅप्शन या व्हिडीओला दिली आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video : सारा तेंडुलकरने शेअर केली तिच्या डाएट ज्यूसची रेसिपी