(Photo: Shweta/Instagram)

श्वेता तिवारीचा पारंपरिक अंदाज पाहून चाहते घायाळ

Nov 03, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Shweta/Instagram)

टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारी

(Photo: Shweta/Instagram))

श्वेता तिवारी पुन्हा एकदा पारंपरिक लूकमध्ये दिसली आहे.

(Photo: Shweta/Instagram)

साडी 

श्वेताने पिवळ्या रंगाची रेशमी साडी परिधान केली असून त्यावर लाल बॉर्डरचे सुंदर काम आहे.

(Photo: Shweta/Instagram)

सौंदर्य 

तिच्या चेहऱ्यावरचा हलका मेकअप आणि नाजूक स्मित हे तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.

(Photo: Shweta/Instagram)

दागिने 

श्वेताने या लूकसाठी ग्रीन बिड्सचे आकर्षक नेकलेस आणि लाल बांगड्या निवडल्या आहेत

(Photo: Shweta/Instagram)

श्वेता तिवारीचा हा पारंपरिक अंदाज सोशल मीडियावर खास आकर्षण ठरत आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सकाळी एक ग्लास बडीशेपचे पाणी प्यायल्याने शरीरात होतात ‘हे’ आश्चर्यकारक बदल