(Photo: Jui/Instagram)

जुई गडकरीचा गुलाबीको-ऑर्डसेट ड्रेसमधील लूक

May 31, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Jui/Instagram)

लोकप्रिय मराठी अभिनेत्री जुई गडकरी

(Photo: Jui/Instagram)

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली आहे

(Photo: Jui/Instagram)

या सुपरहीट मालिकेत जुई 'सायली' ही मुख्य भूमिका साकारत आहे

(Photo: Jui/Instagram)

जुईने सेटवरील या खास लूकचा एक रील व्हिडीओ देखील चाहत्यांबरोबर शेअर केला आहे

(Photo: Jui/Instagram)

जुईने नुकतेच गुलाबी रंगाच्या सुंदर को-ऑर्ड सेटमधील तिचे फोटो शेअर केले आहेत

(Photo: Jui/Instagram)

या लूकवर तिने हलका मेकअप आणि मोकळ्या केसांची स्टाईल केली आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: श्रिया पिळगांवकरचा निळ्या सॅटिन ड्रेसमधील ग्लॅमरस लूक