(Photo: ada Sharma/Instagram)

'केरला स्टोरी'ची अभिनेत्री अदा शर्माच्या खास 'अदा!'

May 04, 2023

Loksatta Live

All Photos- Ada Sharma Instagram

केरला स्टोरीची अभिनेत्री अदा शर्माने तिचे खास फोटो शेअर केले आहेत

अदा शर्मा सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे.

हातात तलवार घेतलेले तिचे फोटो व्हायरल झाले आहेत.

या फोटोंमध्ये अदा शर्मा भलतीच हॉट दिसते आहे

द केरला स्टोरी सिनेमात अदा शर्मा फातिमा ही व्यकीरेखा साकारते आहे.

द केरला स्टोरी या सिनेमावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे.

आपल्या हटके अदांमुळे अदा शर्मा चांगलीच चर्चेत आहे.

साडीमध्ये अदा शर्मा सुंदर दिसते आहे. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा