(Photos: Instagram)

ट्रॉफी नाही पण 'या' बिग बॉस स्पर्धकांनी जिंकली प्रेक्षकांची मनं

Jan 25, 2024

Loksatta Live

बिगबॉस १३मध्ये शहनाजने आपल्या निरागसपणाने चाहत्यांची मनं जिंकली.

(Photos: Instagram)

असिम रियाज बिगबॉस १३मध्ये त्याची सिद्धार्थ शुक्ला बरोबरची मैत्री आणि शत्रुत्व यांच्यासाठी ओळखला जातो.

(Photos: Instagram)

हिना खानने 'बिगबॉस ११'नंतर 'शेरखान' या नावाने ओळखली जाऊ लागली.

(Photos: Instagram)

सनी लिओनीने 'बिगबॉस' या कार्यक्रमातून आपली वेगळी छाप निर्माण केली.

(Photos: Instagram)

मोनालिसाने तिचा बॉयफ्रेंड विक्रांत सिंग राजपूतसह बिगबॉसच्या घरात लग्न केले होते.

(Photos: Instagram)

विकास गुप्ताला 'बिगबॉस ११'मध्ये 'मास्टरमाइंड' हा खिताब मिळाला.

(Photos: Instagram)

हरियाणाची डान्सर सपना चौधरी 'बिगबॉस ११'मुळे संपूर्ण देशात लोकप्रिय झाली.

(Photos: Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: काळ्या नेट साडीमध्ये सुंदर मृणाल ठाकूर