(Photo: Instagram)

'या' टीव्ही कलाकारांनी नाकारले प्रसिद्ध चित्रपट

Jul 08, 2023

Loksatta Live

मालिका विश्वापासून चित्रपटांपर्यंत मजल मारणाऱ्या मृणाल ठाकूरने आमीर खानच्या 'ठग्स ऑफ हिंदुस्थान' या चित्रपटाची ऑफर नाकारली होती.

(Photo: Instagram)

दृष्टी धामीने अजय देवगणच्या 'सिंघम रिटर्न्स' चित्रपटाला नकार दिला होता.

(Photo: Instagram)

मोहित रैनाला 'क्रीचर 3 डी'साठी विचारण्यात आले होते. मात्र त्याने ही ऑफर नाकारली.

(Photo: Instagram)

लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्करने इंटीमेट सीन्समुळे अनेक चित्रपट नाकारले आहेत.

(Photo: Instagram)

जय सोनीने यश राज चित्रपटात कॅमिओ रोलच्या ऑफरला नकार दिला होता.

(Photo: Instagram)

ऐश्वर्या सखुजाने शाहरुख खानच्या 'चक दे इंडिया' चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता.

(Photo: Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

थायलंडमध्ये मिताली मयेकरचं सिझलिंग हॉट फोटोशूट