(Photo: Nora/Instagram)

‘पठाण’ बघायला जाताय? जाणून घ्या  चित्रपटाबाबत ‘या’ गोष्टी

Jan 28, 2023

Loksatta Live

‘पठाण’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

Photo: Loksatta

शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर चित्रपटाबाबत जाणून घ्या.

Photo: Loksatta

तब्बल चार वर्षांनंतर शाहरुखचा कमबॅक

Photo: Loksatta

शाहरुख खान व दीपिका पदुकोणचा एकत्र चौथा चित्रपट

Photo: Loksatta

‘पठाण’साठी शाहरुखची तगडी मेहनत

Photo: Loksatta

सलमान खानचा १० मिनिटांचा केमिओ

Photo: Loksatta

चित्रपटात जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स

Photo: Loksatta

‘पठाण’मधील अ‍ॅक्शन सीन्स आयमॅक्स फॉरमेटमध्ये शूट

Photo: Loksatta

आयमॅक्स फॉरमेटमध्ये शूट झालेला भारतातील पहिलाच चित्रपट

Photo: Loksatta

स्पेनमधील मलोर्का आयलॅंडवर शूट होणारा पहिला भारतीय चित्रपट

Photo: Loksatta

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये मृणाल ठाकूर