(Photo: Kshitija/Instagram)

'दगडू' अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर शेअर केला फोटो

Jan 02, 2024

Loksatta Live

अभिनेता प्रथमेश परब

(Photo: @krrish.portraits/Instagram)

एक फोटो पोस्ट करत लवकरच लग्न करणार असल्याची माहिती दिली

(Photo: @krrish.portraits/Instagram)

क्षितिजा घोसाळकरबरोबर केळवणाचा फोटो शेअर केला

(Photo: Kshitija/Instagram)

दोघांच्या नावापासून तयार केला #pratija असा सुंदर हॅशटॅग

(Photo: Kshitija/Instagram)

पोस्टवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

(Photo: Kshitija/Instagram)

प्रथमेशने अद्याप लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही.

(Photo: Kshitija/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: कोकणात गौतमी-स्वानंदने केलं फ्लायबोर्डिंग