(Photo: alia/Instagram)
Aug 12, 2025
(Photo: movie screenshot))
बेधडक, दिलखुलास आणि जगण्यातल्या छोट्या गोष्टींत आनंद शोधणारी गीता ही फुल-ऑफ-लाइफ मुलगी.
(Photo: movie screenshot)
स्वतःला शोधण्यासाठी आणि आत्मनिर्भर होण्यासाठी एकटी परदेश प्रवास करणारी साधी पण धाडसी राणी.
(Photo: movie screenshot)
जबाबदार, कुटुंबाशी नातं जपणारी आणि स्वतःच्या आयुष्याचं संतुलन राखणारी पिकू.
(Photo: movie screenshot)
करिअरमध्ये यशस्वी, पण भावनिक संघर्षांना सामोरी जाणारी आणि स्वतःवर प्रेम करायला शिकणारी कायरा.
(Photo: movie screenshot)
आधुनिक, आत्मविश्वासी आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी स्मार्ट आयेशा.
(Photo: movie screenshot)
गोड, चपळ, आणि नेहमीच लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारी चुमकी.
(Photo: movie screenshot)
बिनधास्त, हटके आणि नात्यांमध्ये स्वतःच्या मतांवर ठाम असणारी टिनी.
(Photo: movie screenshot)
साध्या घरातली, पण स्वप्नं मोठी पाहणारी आणि प्रत्येक गोष्टीत आनंद शोधणारी सुलू.
(Photo: movie screenshot)
जिद्दी, निडर आणि आपल्या प्रेमासाठी व स्वाभिमानासाठी लढणारी सफीना.
(Photo: movie screenshot)
घरगुती, साधी पण आत्मविश्वासाच्या बळावर स्वतःची ओळख निर्माण करणारी शशी.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी आहारात समाविष्ट करा ‘हे’ ९ पौष्टिक पदार्थ