'लक्ष्मीच्या पावलाने'मधील अनामिकाचा 'संगीत रेडी' पारंपरिक लूक

(Photo: Trushna Chandratre/Instagram)

Apr 20, 2025

पुर्वा देसाई

अभिनेत्री तृष्णा चंद्रात्रे

(Photo: Trushna Chandratre/Instagram)

'फुलपाखरू' या लोकप्रिय मालिकेतून मिळवली प्रसिद्धी

(Photo: Trushna Chandratre/Instagram)

सध्या 'लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेत अनामिक या मुख्य भूमिकेत काम.

(Photo: Trushna Chandratre/Instagram)

सोशल मीडियावरील हा लूक अनामिक म्हणजेच्या तृष्णाच्या संगीतातील लूक आहे.

(Photo: Trushna Chandratre/Instagram)

या लूकसाठी तृष्णाने परिधान केला आहे गुलाबी रंगाचा डिझायनर लेहेंगा.

(Photo: Trushna Chandratre/Instagram)

या लेहेंग्यावर डिझायनर ब्लाऊज परिधान.

(Photo: Trushna Chandratre/Instagram)

त्याचबरोबर लेहेंग्यावर ओढणी परिधान केली आहे.

(Photo: Trushna Chandratre/Instagram)

छोट्या बयोची मोठी स्वप्नं मालिकेतून मिळाली लोकप्रियता

(Photo: Trushna Chandratre/Instagram)

(Photo: Trushna Chandratre/Instagram)

यामध्ये कानातील झुमके, गळ्यातील चोकर, हातातील ब्रेसलेट आणि अंगठी यांचा समावेश.