(Photo: Sharvari/Instagram)

‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेतील जोडीचा प्रेमळ बॉण्ड पुन्हा चर्चेत!

Aug 06, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Sharvari/Instagram)

 ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेतील ही हिट जोडी पुन्हा चर्चेत.

(Photo: Sharvari/Instagram)

शर्वरी जोग आणि अभिजीत आमकर

(Photo: Sharvari/Instagram)

 'श्रावणसोहळा'च्या सेटवर दोघांनी शेअर केले गोड आणि मजेशीर क्षण.

(Photo: Sharvari/Instagram)

गुलाबी साडीत शर्वरीचा सोज्वळ अंदाज अन् अभिजीतचा पिवळ्या कुर्त्यात हटके लूक.

(Photo: Sharvari/Instagram)

चाहत्यांकडून या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव.

(Photo: Sharvari/Instagram)

 ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेत या जोडीने प्रेक्षकांच्या मनात मिळवली खास जागा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

ऑफिसला जाताना साधेपणात उठाव देणाऱ्या ‘या’ स्टाईल्स पाहा नक्की वापरून….