(Photo: Madhura/Instagram)

Video: पांढऱ्या खणाच्या साडीत मधुरा जोशीचा मनमोहक लूक!

May 05, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Madhura/Instagram)

लोकप्रिय मराठी अभिनेत्री मधुरा जोशी

(Photo: Madhura/Instagram)

सध्या स्टार प्रवाहवरील 'तू ही रे माझा मितवा' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे

(Photo: Madhura/Instagram)

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मधुराने एक खास रील व्हिडीओ शेअर केला आहे

(Photo: Madhura/Instagram)

यामध्ये तिने नेसलेली पांढऱ्या रंगाची खणाची साडी तिचं सौंदर्य खुलवत आहे

(Photo: Madhura/Instagram)

साडीचे मुख्य आकर्षण म्हणजे त्यावर केलेली सुंदर नथ आणि सरस्वतीची एम्ब्रॉयडरी

(Photo: Madhura/Instagram)

पारंपारिक नथ, बाजुबंद, हार आणि कानातले अशा दागिन्यांनी तिने हा लूक पूर्ण केला आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: वल्लरी विराजचा लाल रंगाच्या साडीतील लूक