(Photo: Maadhavi/Instagram)
Jun 04, 2026
(Photo: Maadhavi/Instagram)
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री माधवी निमकर
(Photo: Maadhavi/Instagram)
अभिनयाबरोबरच माधवी सोशल मीडियावरही कमालीची सक्रिय असते
(Photo: Maadhavi/Instagram)
नुकताच तिने साडी परिधान करून एक सुंदर रील व्हिडिओ शेअर केला आहे
(Photo: Maadhavi/Instagram)
'तु रूह है तो मैं काया बनूँ...' या रोमँटिक गाण्यावर तिने अप्रतिम एक्स्प्रेशन्स दिले आहेत
(Photo: Maadhavi/Instagram)
स्टार प्रवाहवरील 'तुझ्या सोबतीने' या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे
(Photo: Maadhavi/Instagram)
या मालिकेत माधवी 'तायडी' ही अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: धनश्री काडगांवकरचा मुंबई लोकलमध्ये ‘लाल लाल कलरची बांगडी’ गाण्यावर डान्स