(Photo: Maadhavi/Instagram)
May 14, 2026
(Photo: Maadhavi/Instagram)
लोकप्रिय मराठी अभिनेत्री माधवी निमकर
(Photo: Maadhavi/Instagram)
सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील 'तुझ्या सोबतीने' या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे
(Photo: Maadhavi/Instagram)
मालिकेतील नुपूर आणि मल्हार यांच्या हळदी समारंभासाठी तिने हा खास लूक केला होता
(Photo: Maadhavi/Instagram)
तिने पिवळ्या रंगाची स्टायलिश रेडि-टू-वेअर साडी नेसली होती
(Photo: Maadhavi/Instagram)
या पिवळ्या साडीवर तिने रंगीबेरंगी स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला होता
(Photo: Maadhavi/Instagram)
तिने भरजरी दागिने परिधान केले असून, तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
मयुरी वाघचा आकाशी लखनवी कुर्त्यामधील खास लूक