“उद्धव ठाकरे सर, तुम्ही उत्तम काम केलं आहे. ज्यापद्धतीने तुम्ही राज्यातील परिस्थिती हाताळली ती पाहता मला विश्वास आहे की महाराष्ट्रातील लोक तुमच्या पाठीशी उभे राहतील. आज चाणक्य लाडू खात असले तरी तुमचा प्रामाणिकपणा दिर्घकालीन आहे. तुम्हाला अधिक शक्ती मिळो” - प्रकाश राज

Photo : Prakash Raj/ Facebook

“महाराष्ट्राची जनता जिंकली” - आरोह वेलणकर

Photo : Aroh Welankar/ Instagram

“तुमच्या नेतृत्वाबद्दल धन्यवाद!करोना काळात तुम्ही निःपक्षपाती आणि राज्याचे जबाबदार, पारदर्शक, संवाद साधणारे आणि आश्वासन देणारे नेते होतात. तुमच्या वागण्याने माझ्यासारख्या समीक्षकांना देखील प्रशंसक बनवले. तुम्ही असताना महाराष्ट्र प्रशासनाने जे काम केलं ते वाखाणण्याजोगे आहे.” - स्वरा भास्कर

Photo : Swara Bhaskar/ Facebook

“महाराष्ट्राच्या राजकीय कथानकातलं एक उत्कंठावर्धक वळण…..” - आस्ताद काळे

Photo : Aastad Kale/ Instagram

“धन्यवाद उद्धव ठाकरे. तुमचा संपूर्ण प्रवास सहजसुंदर आणि निर्मळ होता. करोनाकाळात आपण कुटुंबप्रमुख म्हणून आमची काळजी घेतली. आज आपल्याला मुख्यमंत्री म्हणून अलविदा म्हणताना खरंच वाईट वाटतंय. तुम्ही कायम लक्षात राहणार…” - हेमंत ढोमे

Photo : Hemant Dhome/ Facebook

“तिसरी घंटा झाली.. पडदा सरकला.. नाटक सुरू.. performance तोच!!!!”- केदार शिंदे

Photo : Kedar Shinde/ Facebook

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कामाख्या देवी मंदिराला भेट देणारे बॉलिवूड सेलिब्रिटी