(Photo Credit: Instagram)

रश्मी देसाईने का घेतला होता घटस्फोट?

Jul 08, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Rashmi Desai/Instagram)

प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई

(Photo: Rashmi Desai/Instagram)

लोकप्रिय मालिका

'रावण', 'परी हू मै' 'हंटेड नाईट्स', 'अधुरी कहानी हमारी', 'दिल से दिल तक', 'उतरन'

(Photo: Rashmi Desai/Instagram)

रिअॅलिटी शो

'बिग बॉस', 'नच बलिये', 'झलक दिखलाजा', 'कॉमेडी नाईट्स' यांसारख्या अनेक रिअॅलिटी शोंमध्येही झळकली

(Photo: Rashmi Desai/Instagram)

लूक

केसांत गजरा, नाकात नथ व गुलाबी साडी परिधान करत केला मराठीमोळा लूक

(Photo: Rashmi Desai/Instagram)

लग्न व घटस्फोट

रश्मीने 'उतरन' या मालिकेतील सहकलाकार नंदीश संधूसोबत लग्न केलं होतं. पण लग्नानंतर तीन वर्षांतच दिला घटस्फोट

(Photo: Rashmi Desai/Instagram)

घटस्फोटाचे कारण

"नंदीश विचित्र प्रवृत्तीचा व्यक्ती होता. तो वरकरणी खूप शांत आणि सरळ व्यक्ती वाटायचा पण तो माझा गैरसमज होता. आमच्या नात्यात समानतेचा दर्जा नव्हता. तो अनेकदा मला अपमानास्पद वागणूक द्यायचा. मी हे नातं टिकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण हे नातं टिकू शकलं नाही. अखेर सातत्याने होणाऱ्या मतभेदांना वैतागून मी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला." असं तिने घटस्फोट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

मॉरिशियसमधल्या बीचवर श्वेता तिवारीचं बोल्ड फोटोशूट