(Photo: vallari viraj/Instagram)

Video: वल्लरी विराजचा सुंदर नृत्याविष्कार

Apr 06, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: vallari viraj/Instagram)

मराठी चित्रपटसृष्टीची लाडकी अभिनेत्री वल्लरी विराज

(Photo: vallari viraj/Instagram)

वल्लरी फक्त अभिनेत्री नसून नृत्यांगणादेखील आहे.

(Photo: vallari viraj/Instagram)

वल्लरी सध्या तिच्या एका खास रीलमुळे चर्चेत आली आहे.

(Photo: vallari viraj/Instagram)

यामध्ये तिने निळ्या रंगाच्या साडीत रील शूट केली आहे.

(Photo: vallari viraj/Instagram)

‘सजना.. बरसे है क्यूँ अखियां’ या गाण्यावर तिने सुंदर डान्स केला आहे.

(Photo: vallari viraj/Instagram)

‘Barse hai kyu akhiyan’ असे कॅप्शन तिने या रीलला दिले आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: ‘धडकन’ गाण्यावरील शिल्पा शेट्टीची मजेशीर रील व्हायरल