(Photo: vallari/Instagram)
Jun 20, 2026
(Photo: vallari/Instagram)
मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री वल्लरी विराज.
(Photo: vallari/Instagram)
वल्लरी केवळ उत्कृष्ट अभिनयच नाही, तर अप्रतिम नृत्यही करते.
(Photo: vallari/Instagram)
तिचे नृत्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात.
(Photo: vallari/Instagram)
तिने नुकताच एक सुंदर डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.
(Photo: vallari/Instagram)
कुंजवनाची सुंदर राणी या गाण्यावर तिने अप्रतिम नृत्य केले.
(Photo: vallari/Instagram)
पिवळ्या रंगाच्या नऊवारी साडीत तिचे सौंदर्य अधिकच खुलले आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
‘शिल्पी’चा ग्लॅमरस अवतारVideo: लाल नऊवारी साडीत अश्विनी महांगडेची सुंदर रील, पाहा मनमोहक रूप!