(Photo: Ishita/Instagram)

'बहरला हा मधुमास' गाण्यावर गरोदर अभिनेत्रीचं हटके रील

May 27, 2023

Loksatta Live

'दृश्यम' फेम अभिनेत्री इशिता दत्ता

(Photo: Ishita/Instagram)

इशिता आणि वत्सल होणार आई-बाबा

(Photo: Ishita/Instagram)

सध्या इशिता तिचा प्रेग्नन्सीचा काळ एन्जॉय करतेय

(Photo: Ishita/Instagram)

नुकताच तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला

(Photo: Ishita/Instagram)

टीव्ही अभिनेत्री तन्वी थप्परसह बहरला हा मधुमास गाण्यावर डान्स केला

(Photo: Ishita/Instagram)

व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत

(Photo: Ishita/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पांढऱ्या बॉडीफिट ड्रेसमध्ये नोराने वाढवला इंटरनेटचा पारा