(Photo: Vijaya babar/Instagram)
Apr 20, 2026
(Photo: Vijaya babar/Instagram)
मराठी अभिनेत्री विजया बाबरची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
(Photo: Vijaya babar/Instagram)
विजया 'कमळी' मालिकेत मुख्य भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
(Photo: Vijaya babar/Instagram)
अभिनेत्रीने नुकताच सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
(Photo: Vijaya babar/Instagram)
विजयाने एका तमीळ गाण्यावर अतिशय सुंदर रील बनवली आहे.
(Photo: Vijaya babar/Instagram)
या व्हिडीओत तिने परिधान केलेल्या टिशू साडीने सर्वांचे लक्ष वेधले.
(Photo: Vijaya babar/Instagram)
साडीतील विजयाचा हा मराठमोळा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: निळ्या कुर्त्यामध्ये ‘नॅशनल क्रश’ गिरिजा ओकचे सुंदर रील