(Photo: akshaya /Instagram)

video: श्रीलंकेत विशाल निकमचा पत्नीबरोबर रोमँटिक अंदाज

Jun 14, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: akshaya /Instagram)

मराठी अभिनेता विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर.

(Photo: akshaya /Instagram)

नुकतेच दोघांचे पारंपरिक पद्धतीने लग्न झाले आहे.

(Photo: akshaya /Instagram)

ते दोघे सध्या श्रीलंकेमध्ये वेळ घालवत आहेत.

(Photo: akshaya /Instagram)

अक्षयाने सोशल मीडियावर दोघांचा व्हिडिओ शेअर केला आहे.

(Photo: akshaya /Instagram)

त्यांची श्रीलंकेतील ही ट्रान्सिशन रील चर्चेत आली आहे.

(Photo: akshaya /Instagram)

या व्हिडिओला‘Shrilanka our first transition reel’ अशी कॅप्शन दिली आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video : गुलाबी साडीत योगिता चव्हाणचा ‘दिवाना दिवाना’ गाण्यावर बहारदार डान्स