(Photo Credit: Instagram)

‘अंगारों’ गाण्यावर सोनाली कुलकर्णीचा अजब डान्स, पाहा Video

Jun 10, 2024

Loksatta Live

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

(Photo Credit: Instagram)

सध्या सगळ्यांना ‘अंगारों’ गाण्याची भुरळ पडली आहे.

(Photo Credit: Instagram)

सोनालीनेही या गाण्यावर जबरदस्त डान्स केला

(Photo Credit: Instagram)

आकाशी रंगाच्या ड्रेसची लुंगी करून केला डान्स 

(Photo Credit: Instagram)

गाण्यातील हुबेहूब हुकस्टेप सोनाली करताना दिसत आहे.

(Photo Credit: Instagram)

या व्हिडीओला अवघ्या काही तासांच लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

(Photo Credit: Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘बदो बदी’ गाण्यावर तमन्ना भाटियाचा मजेशीर व्हिडिओ