(Photo: katrina kaif/instagram)

कतरिना कैफचं खरं नाव माहिती आहे का?

Jun 25, 2025

सुनिल लाटे

(Photo: katrina kaif/instagram)

कतरिना कैफ

भारतातील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी कतरिना कैफही एक आहे

(Photo: katrina kaif/instagram)

लोकप्रिय चित्रपट

'मैंने प्यार क्यों किया' 'नमस्ते लंडन', 'पार्टनर', 'सिंह इज किंग', 'अजब प्रेम की गजब कहानी', 'राजनीती', 'जिंदगी ना मिलेगी दोबारा', 'एक था टायगर'

(Photo: katrina kaif/instagram)

लग्न

कतरिनाने ९ डिसेंबर २०२१ रोजी अभिनेता विकी कौशलशी लग्न केले आहे

(Photo: katrina kaif/instagram)

कुटुंब

कतरिनाचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला. तिचे वडील भारतीय (काश्मिरी) आणि आई ब्रिटिश आहे

(Photo: katrina kaif/instagram)

खरे नाव

कतरिना कैफचे खरे नाव कॅटरिना टर्कोटे आहे, चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी तिने आपले नाव कतरिना कैफ असे बदलले.

(Photo: katrina kaif/instagram)

मॉडेल म्हणून सुरुवात

१४ व्या वर्षी मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात, काही वर्षांनी मुंबईत आली आणि इथेही तिचे मॉडेलिंग करिअर सुरू ठेवले

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यावर मीरा जोशीचं बोल्ड रील