(Photo: Barkha Sengupta /Instagram)

Asur 2 मुळे चर्चेत आलेली 'वृंदा' कोण?

Jun 09, 2023

Loksatta Live

असुर २ ही वेबसीरीज सध्या चर्चेत आहे. 

All  Photos : Barkha Sengupta / Instagram

असुर या वेबसीरिजमध्ये अर्शद वारसी, अमेय वाघ, अनुप्रिता गोयंका यांच्याही भूमिका आहेत.

या वेबसीरिजमधल्या वृंदाची चांगलीच चर्चा होते आहे. 

या अभिनेत्रीचं नाव बरखा सेनगुप्ता असं आहे. 

बरखा सेनगुप्ताने आत्तापर्यंत विविध वेबसीरिजमध्ये काम केलं आहे.

बरखाने मुखबीर या वेबसीरिजमध्येही काम केलं आहे. 

बरखा सेनगुप्ता या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसते आहे.

बरखाचा आणखी एक मोहक अंदाज 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा