लिपस्टिक लावणं सर्वानाच आवडतं

सोशल मीडियावर #banLipstick हा हॅश टॅग व्हायरल

अनेक मराठी कलाकारांनी व्हिडीओ पोस्ट करत  लिपस्टिकला बॅन करण्याची मागणी

सर्वात पहिले हा व्हिडीओ तेजस्वी पंडितने शेअर केला

त्यानंतर अनेक कलाकारांनी याला समर्थन देत व्हिडीओ पोस्ट केले

हे प्रकरण नक्की काय आहे? 

काही नेटकऱ्यांना हे नवीन चित्रपटाचं प्रमोशन वाटतं तर काहींना पब्लिसिटी स्टंट